Thursday, November 25, 2010
Friday, September 24, 2010
Tuesday, September 14, 2010
Monday, September 13, 2010
Sunday, August 22, 2010
Dream House
Taken while traveling from Sawantwadi to Kolhapur via Phonda. Its just before Phonda ghat starts.
Saturday, August 21, 2010
Tuesday, August 17, 2010
Thursday, August 12, 2010
Light Sphere
Light painting another try. Yet not very clean, need to try it again and again.
Tied LED to a thread and then rotated it such that its center will always be the same. Then I revolved around the reference object (center of sphere).
Here is the tutorial which helped me to achieve this http://www.flickr.com/photos/twincitiesbrightest/3897516615/

Wednesday, August 11, 2010
Light painting a try.......
Finally tried light painting. LED tied to string which is attached to a rod. As we rotate it radius of circle is getting reduced. As Yogendra pointed, the window in background is distracting. I will try it again with proper care.
I am planning to create some tool using LED and AA battery.
I am planning to create some tool using LED and AA battery.
Tuesday, June 15, 2010
३ तासात ९९.१ मिलीमीटर ....................... आणि मग वाहतूक कोंडी
काल परवाच सकाळ मध्ये वाचण्यात आले, आत्तापर्यंत झालेल्या पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे. गेला आठवडाभर साधारण रोज पाउस पडतो आहे. काल तर ३ तासात ९९.१ मिलीमीटर पाउस झाला आणि नेहमी प्रमाणे पावसाळी गटारे तोंड बंद करून बसली आणि पाणी रस्त्यावरून वाहू लागले आता महानगर पालिकेचे म्हणणे आहे कि त्यांनी ती साफ केली होती पण .................. असो..... ते दरवर्षी असेच म्हणतात आणि पाउस आल्यावर खरे काय ते पुणेकरांना कळते.
कालच्या पावसाने जसे पावसाळी गटारांना बुडवून टाकले तसेच वाहतुकीचे पण १२ वाजले. अनेक चौकातून पाणी साठले होते. पाण्याचा प्रवाह इतका होतो कि उभी केलेली दुचाकी वाहने पडत होती. वाहतूक नियंत्रक दिवे तर बंदच होते.
मी राहतो तिथे म्हणजे कोथरूड शिवाजी पुतळ्याच्या इथे भरपूर पाणी रस्त्यावरून वाहत होते. ऑफिस मधून कसातरी घरी आलो, सगळे सामान ठेऊन खाली उतरलो (हि माझी जुनी सवय आहे, वाहतूक कोंडीच्या वेळेस जर आपल्याला जमत असेल तर तिथे जाऊन वाहतूक नियमन करावे). कर्वे पुतळ्याच्या चौकात गेलो तिथे काही तरुण मंडळी नियमन करण्याच्या कामात झटत होती (वाहतूक पोलीस कुठे दिसत नव्हते). मी पण त्याच्यात सामील झालो. वाहतूक नियमन करताना बरेच वेगळे अनुभव येतात बरेचसे लोक धन्यवाद म्हणतात आणि काही तर चिडून शिव्या पण देत होते आणि काही महान लोक होर्न वाजून त्रास देत होती.
कालचे काही अनुभव
आम्ही जेव्हा एका बाजूचा रस्ता थांबवला होता तेंव्हा तेथून एक मुलगा त्याची गाडी घेऊन रस्ता ओलांडायचा प्रयत्न करत होता, त्याला जेंव्हा थांब म्हणून सांगितले तर आमच्याच अंगावर ओरडत होता कि आमची गाडी नेहमी पलीकडे लावलेली असते. त्याने वाहतूक पोलिसांना जसे रेनकोट दिले आहेत तसा घातला होता, काही करून ऐकताच नव्हता, थोड्या वेळाने जशी जागा मिळाली तसा तो पलीकडे गेला. नंतर तो पण नियमन करू लागला आणि आलेल्या वाहतूक पोलिसांशी बोलत होता. हा काय प्रकार आहे? तो मुलगा वाहतूक पोलिसात होता का ? जर कोणी नियमन करत असेल तर पोलिसांनी मदत करणे गरजेचे नाही का?
गाडी चालवणारे लोक पण काही मजेशीर असतात. जीथे वाहतूक कोंडी झाली तिथेच त्यांना कुणालातरी उतरवायचे असते किंवा घ्यायचे असते अरे इतके कळत का नाही ? काही लोक मोबाईल वर बोलत गाडी चालवत असतात, आता एक तर कोंडी त्यात हे असे हळू हळू गाडी चालवणार कसे काय होणार?
रस्त्याच्या एका बाजूला खूप पाणी होते जिथून दुचाकी वाहने जाऊ शकणार नाहीत, आणि सगळ्या वाहनांना दुसऱ्या बाजूनेच जायचे होते अगदी मोठ्या मोठ्या बसेस ना पण, हे असे का?
एक काका तर गाडी बंद पडली म्हणून रस्त्यात गाडी लावून गेले, आणि नेमके दुसऱ्या बाजूला पाणी साठले होते म्हणजे झालेच वाहतूक कोंडी ची सुरुवात.
असे आपल्याकडचे रस्त्यावरती केलेले प्रयोग फसत जाणार आणि आपण रस्त्यात अडकणार वेगळे काही नाही ........................

आता पुन्हा पाउस येणार
आकाश काळे निळं होणार
मग रस्त्यावरून नदी वाहणार
मग वीज कुठेच नसणार
मग वाहतूक कोंडी होणार
काय रे देवा ....
Tuesday, June 8, 2010
Macro Shootout
"Mega Macro Session,6/6/10 Sihagad Valley" was organized by P@P member Anvay. Sinhagad Valley was finalized.It's at the base of Sinhagad, just after hotels when we start climbing, take left instead of right. The road will take you towards forest. You will find various birds as well as bird watchers over here.
As a beginner I was very interested in attending the session. But did not had a macro lens or any other stuff for macro photography.
Here is the link to reversal ring. I was planning to get a Raynox kit, but currently will practice on reverse ring then check on Raynox :D. If Finance minister likes macro photos, there are chances that I can purchase Raynox kit ;D.
Here are some of the photos from the session:
Thats me taking a macro:
I left home @ 5:15am, was planning to reach Khadakwasala before Sunrise and take some photos. As usual some delay got added :D, I got chance to take only some photos.
Decided to visit next weekend only for Sunrise photo.
Here are some of the photos:
Here the link to photos from other members.
There are various ways to do macro photography, as per my knowledge following are the ways:
- Using a macro lens (too expensive for me :D )
- Reverse Lens: Its a technique in which you attach your lens to camera in reverse manner. That means lens connector facing outwards. Here is Tutorial.
- Extension Tube: Attach a hollow tube between camera and lens.
- Raynox: Its a different kind of lens which is attached to existing lens. Here is information
Here is the link to reversal ring. I was planning to get a Raynox kit, but currently will practice on reverse ring then check on Raynox :D. If Finance minister likes macro photos, there are chances that I can purchase Raynox kit ;D.
Here are some of the photos from the session:
Thats me taking a macro:
I left home @ 5:15am, was planning to reach Khadakwasala before Sunrise and take some photos. As usual some delay got added :D, I got chance to take only some photos.
Decided to visit next weekend only for Sunrise photo.
Here are some of the photos:
Here the link to photos from other members.
Sunday, March 28, 2010
बोकेह
वरील प्रमाणे छायाचित्र घेण्यासाठी, मी कॅमेराच्या लेन्सवर खालील प्रमाणे जोड लावला.
हे तयार करण्यासाठी लागणारे सामान :
- पुठ्ठा
- काळ्या रंगाचा कागद
कृती :
१. वर दाखवल्या प्रमाणे पुठ्ठ्याचे तुकडे करून घ्या .
माझ्या कडची लेन्स ६२ मिमी ची असल्याने आकृतीत ६२ मिमी चे माप दिले आहे.
तुमच्या कडची लेन्स चे माप वेगळे असल्यास ?
९० मिमी X ९० मिमी चे २ तुकडे
९० मिमी X ९ मिमी
८० मिमी X ९ मिमी चे २ तुकडे
२. ९० मिमी X ९० मिमी वाला १ पुठ्ठा घ्या, त्यावर बरोबर मधोमध लेन्स उभी ठेवा.
लेन्स च्या आकाराप्रमाणे त्यावर रेघ आखून घ्या, म्हणजे आकृती नं २ मधल्या प्रमाणे दिसेल.
३. दूसरा ९० मिमी X ९० मिमी वाला पुठ्ठा घ्या, ह्याच्या वरील गोल हा वरील गोला पेक्षा म्हणजे तुमच्या लेन्स च्या मापा पेक्षा छोटा असावा, ह्या साठी मी माझी दूसरी लेन्स वापरली ५२ मिमी वाली. वरील प्रमाणे गोल आखून घ्यावा.
४. वरील दोन्ही गोल नीट कापून घ्यावेत. ह्या कापलेल्या गोलात तुमच्या दोन्ही लेन्स बसतात ह्याची खात्री करून घ्या.
५. ह्या दोन्ही पुठ्ठ्यांच्या मध्ये लावायच्या पट्ट्या कापून घ्याव्यात . ८० मिमी X ९ मिमी च्या २ आणि ९० मिमी X ९ मिमी ची एक.
६. ९० मिमी X ९० मिमी वाला पुठ्ठा घ्या, त्याच्या एका बाजूला ९०X ९ मिमी वाली पट्टी चिकटवा आणि त्या पट्टीला दोन्ही टोकाला उरलेल्या दोन्ही पट्ट्या काटकोनात चिकटवा, खालील प्रमाणे दिसेल
७. आता ह्यावर दुसरा पुठ्ठा चिकटवा म्हणजे खालील प्रमाणे दिसेल.
मध्ये लावलेल्या पट्ट्यांमुळे ह्यात कागद आत जाण्यासाठी खाच तयार होईल
८. एक काळ्या रंगाचा जाड कागद घ्या, तो ७२ मिमी X ८१ मिमी ह्या मापाने कापून घ्या
( ९० - ९ - ९ , ९० - ९ खाचेचे माप )
९. वरील कागदावर तुम्हाला हवे त्या आकार कापून घ्या, हा कागद वर दाखवल्या प्रमाणे दोन्ही पुठ्ठ्यांच्या मध्ये घाला आणि हे सगळे एकत्रपणे लेन्स वर लावा
काही वेगवेगळे आकार
जर तुमच्या कडची लेन्स हि ६२ मिमी पेक्षा मोठी असेल तर त्या प्रमाणे ९० च्या जागी मोठे माप घ्यावे
(
क्ष = लेन्स चे माप
पुठ्ठ्याचे माप = क्ष +९+ ५
९ हे माप आपण बाजूला लावणाऱ्या पट्ट्यांचे माप आहे.
५ हे मधला गोल आणि पट्ट्या ह्यां मधील अंतर आहे , ह्या मुळे मध्ये घातलेला कागद आहे गोलामधून बाहेर येत नाही.
आपण पट्टीचे माप बदल्यास त्याप्रमाणे कागदाचे माप पण बदलावे.
)
धन्यवाद,
निखिल वाळवेकर
Tuesday, March 23, 2010
DIY Links
Subscribe to:
Posts (Atom)